मोफत ट्रॅक्टर योजना ! राज्य सरकारची मोठी घोषणा, असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tractor Anudan Yojana 2024: रब्बी हंगाम संपूर्ण आता शेतकरी शेतीच्या मशागतीचे कामाला लागले आहेत. त्यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामांना वेळ आली आहे. आता पारंपरिक पद्धतीने बैलाच्या साह्याने शेती मशागतीला वेळ अधिक लागतो .आणि अधिक कष्टाची असल्याने शेतकऱ्यांच्या कल आधुनिक तंत्राद्वारे म्हणजे ट्रॅक्टर द्वारे मशागत करण्यासाठी अधिक वाढला आहे. Tractor Anudan Yojana 2024

मोफत ट्रॅक्टर योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मात्र प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेणे परवडत नाही. आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ही तेवढी नसते .त्यामुळे महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपली नवीन ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. या योजनेचे माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% पर्यंत अनुदान दिले जाते. आणि जास्तीत जास्त अनुदानाची रक्कम 1.25 लाख पर्यंत आहे.

शेतकऱ्यांना त्यांचे कृषी उत्पादनात वाढवण्यासाठी मदत करणे हा योजनेचा उद्देश आहे. महाराष्ट्राचे शेतकरी महा डीबीटी पोर्टल द्वारे अनुदानासाठी अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

फक्त याच महिलांना मिळणार 4,500 रुपये !लाडकी बहीण योजनेअंतर्गत , बँक खात्यामध्ये पैसे जमा

2024 ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे ही एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभाग मार्फत राबवली जात आहे. प्रत्येक शेतकऱ्याने यांत्रिकीकरणाचा वापर करून कमीत कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवणे हा योजनेचा मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आला आहे.

ट्रॅक्टरच्या मदतीने शेती करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीसाठी करत आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांच्या वाढावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

हा अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात. सर्वप्रथम त्यांचे आद्य ग्रुप वेबसाईटवर जाऊन आपला फॉर्म सादर करावा लागतो त्यांचे अधिकृत वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज भरावा व योजनेचा लाभ घ्यावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment