ई – पीक पाहणी होत नाही तर अशाप्रकारे करा आपली नोंदणी ! अगदी 5 मिनिटांमध्ये

E-Pik Pahani 2024

E-Pik Pahani 2024 : इ -पिक पाहणी ॲप वर नोंदणी करण्यासाठी पंचवीस दिवसांचा कालावधी उरला आहे. अशा परिस्थितीत पीक नोंदणीसाठी शेतकऱ्यांचे धडपड सुरू आहे. मात्र ई -पीक पाहणी अँप याचा सर्वर डाऊन असल्याने. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही शेवटी पिकाची नोंद होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी वारंवार प्रयत्न करून सुद्धा हैरण झाले आहेत.E-Pik … Read more