RTO NEW RULES | देशभरामध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. वाहन धारकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आरटीओ ने आता नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत. त्यामुळे दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वाहनधारकांच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते. एक जून पासून नवीन नियम लागू होणार आहेत. RTO NEW RULES
RTO ने नियम बदलले, नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
एक जून पासून नवीन नियम लागू
- वेगाने गाडी चालवली तर शंभर ते दोन हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
- अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवले तर 25 हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागणार.
- परवल्याशिवाय वाहन चालवले तर पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे.
- हेल्मेट न घातल्यास शंभर रुपये दंड भरावा लागेल
- सीट बेल्ट न लावल्या शंभर रुपये दंड भरावा लागेल
- जर तुम्ही अठरा वर्षापेक्षा कमी वयातच वाहन चालवत असाल तर तुमचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला पंचवीस वर्ष पर्यंत नवीन परवाना मिळणार नाही याची देखील दक्षता घ्यावी लागणार आहे.