Ration Card Update


अन्नपुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारीच महत्त्वाची घोषणा करत. गुजरात, राजस्थान आणि तेलंगणा इथे जवळपास 60 एम पी एस अर्थात . रेशन च्या दुकानांना जनपोषण केंद्र .नावाच्या संकल्पनेमध्ये रूपांतरित करण्याचा उपक्रम. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतल्याच सांगितलं.

एफ पी एस ची व्यवहारता आणि नागरिकांसाठी पोषण युक्त आहाराचे उपलब्ध .वाढवण्यासाठी हि योजना राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.