नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेतून .5,304 कोटी 95 लाख रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना झाला आहे. राज्यात या योजनेअंतर्गत ई -केवायसी आधार संलग्न व भूमी अभिलेख नोंदणी. सर्व बाबीची पूर्तता करण्यात आली असून. 13 ऑगस्ट 2024 पर्यंत एकूण 91. 93 लाख शेतकरी कुटुंब पात्र आहेत. 29 मध्ये त्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेतून एकूण 5,304 कोटी 95 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
या योजनेसाठी लाभार्थी पात्रतेची निकष काय आहे ?? ज्यांचे नावे भूमी अभिलेखांमध्ये विविध लायक क्षेत्र आहे. असे सर्व शेतकरी कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असून. अशा पात्र शेतकरी कुटुंबीयास दोन हजार रुपये प्रति हप्ता. याप्रमाणे तीन हप्त्यात एकूण 6,000 रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो. पात्र शेतकऱ्यांना लाभाची गणना केंद्र शासनाने निर्गमित केलेले मार्गदर्शक तत्त्वेनुसार करण्यात येते.