pension Yojana 2024 : केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यूपीएस लागू केला आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक एप्रिल 2025 पासून ही योजना लागू होणार आहे. या योजनेमुळे 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार. असल्याचा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं होतं.pension Yojana 2024
या शेतकऱ्यांच्या खात्यात ‘Pm Kisan’ आणि ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’या योजना चे पैसे झाले जमा.
मात्र सरकारची या स्कीम मध्ये काही नियम आहेत. त्याची माहिती असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे सरकारने दहा हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. पण त्यासाठी एक अट टाकली आहे. ती अट पूर्ण केली नाही, तर एक रुपया पेन्शन सुद्धा मिळणार नाही.
• अट नेमकी काय आहे ??
सर्वात विशेष बाब ही दहा हजार किमान पेन्शन बाबतची आहे. सरकारने यासाठी एक अट ठेवली आहे. या अटीनुसार कर्मचाऱ्यांना कमीत कमी दहा वर्षे नोकरी करावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना कमीत कमी दहा हजार पेन्शन मिळण्याचा अधिकार मिळेल. म्हणजेच याचा अर्थ असा की तुम्ही नऊ वर्ष 11 महिने आणि 28 दिवस नोकरी केली असेल, तर तुम्हाला एक रुपया पेन्शन मिळणार नाही. मात्र दहा वर्षे नोकरी केली असेल तर पेन्शन सह डी आर चाही लाभ मिळणार आहे.
गावात राहून कमवा “दहा हजार” पेक्षा जास्त रक्कम! सरकारची नवीन योजना
• यांच्यासाठी खास फॉर्मुला .
दुसरीकडे दहा वर्षापेक्षा अधिक आणि 25 वर्षापेक्षा कमी नोकरी करणाऱ्यांना. एक खास फॉर्मुलावर आधारित पेन्शन दिली जाणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी चोवीस वर्षे नोकरी केली असेल तर त्याला कमीत कमी नव्हे तर 25 वर्षासाठी ठरवलेल्या 50% तुलनेत काही अंशी किंवा 45 – 50% च्या दरम्यान पेन्शन मिळू शकते.
• इतर लाभ काय आहे ??
यूपीएस मध्ये अन्य लाभांचा ही माहिती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर कुटुंबातील कोणतेही एका सदस्यला कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या 60% हिस्सा दिला जाईल. जर एखाद्या वृत्त कर्मचाऱ्यांची केवळ दहा वर्षे व त्यावर अधिक सेवा झाली असेल तर. त्याच्या वारसाला कमीत कमी दहा हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद आहे.
माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी याद्या झाल्या जाहीर; तुमचे नाव आहे की नाही तपासा फक्त दोन मिनिटात
नव्या स्कीम मध्ये ग्रॅज्युटी शिवाय अन्य रिटायरमेंट एक गठ्ठा रक्कम देण्यात येणार आहे. याचे कॅल्क्युलेशन कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक सहा महिन्याच्या सेवेवरील मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 10 वे हेश्याचा भाग म्हणून दिला जाणार आहे. यात ग्रॅज्युटी ची रक्कम ओ पी एस च्या तुलनेत कमी असेल. हा नियम नवीन पेन्शन योजना मध्ये लागू आहे.