Namo Yojana


हप्ता खात्यावर आला का नाही कसा चेक करणार

नमो शेतकरी योजना स्टेटस लिस्ट बघण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिले आहेत.1) मोबाईल नंबर. 2) रजिस्ट्रेशन नंबर यातील कोणताही एक पर्याय निवडा उदाहरणासाठी आम्ही रजिस्ट्रेशन नंबर हा पर्याय निवडला आहे. त्यानंतर कॅपचा कोड भरून. गेट डाटा बटन वर क्लिक करा.

नमो शेतकरी योजनेचा हप्ता चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

शेवटी तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्यांची सर्व माहिती आणि .Found Disbursed Details येईल या तुम्हाला आतापर्यंत झालेला प्राप्त झालेल्या Installment माहिती मिळेल. व आपल्याला हप्ता पडला की नाही हे सुद्धा कळेल.