Mukhymantri maiya samman Yojana


या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात दर महिना पंधराशे रुपये म्हणजेच वर्षाला 18000 रुपये जमा होणार आहेत. याशिवाय केंद्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवले जात आहे. केंद्र शिवाय वेगवेगळ्या राज्याकडून अशा योजना सध्या सुरू आहेत .

यात आता आणखीन एक योजनेची भर पडली आहे. • मुख्यमंत्री मैया सन्मान योजना. महाराष्ट्र सरकार नंतर आता झारखंड सरकारने महिलांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री मैया सन्मान योजना असा ठेवण्यात आल आहे. या योजनेअंतर्गत झारखंड राज्यातील महिलांना वार्षिक 12,000 रुपये दिले जाणार आहेत .दर महिन्याच्या पंधरा तारखेला या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.