आता लाडक्या बहिणींना राज्य सरकार देणार 12 हजार रुपये प्रति वर्ष ! राज्य सरकारचा नवीन निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri maiya samman Yojana : महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. ही योजना महायुती साठी विधानसभा निवडणूक गेम चेंज ठरू शकते. असा विश्वास महायुती सरकारला आहे.Mukhymantri maiya samman Yojana

राज्य सरकारचा नवीन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या महिलांना मिळणार लाभ. झारखंड सरकारच्या मुख्यमंत्री असे घोषित केले. मैया सन्मान योजनेअंतर्गत. महिलांना दर महिन्याला हजार रुपये दिले जाणार आहेत. अंतोदय श्रेणीत येणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 21 ते 50 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. महिला व बालविकास सामाजिक सुरक्षा विभागातर्फे या योजनाचं काम पाहिले जात आहे. या योजनेची आतापर्यंत 37 हजार महिलांनी अर्ज दाखल केले आहेत.

या योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?? मुख्यमंत्री मैया सन्मान योजनेसाठी अर्ज करताना .काही अत्यावश्य कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे.

1) बँक पासबुक
2) आधार कार्ड
3) रेशन कार्ड
4) पासपोर्ट साईज फोटो
5) मोबाईल नंबर
6) रहिवासी प्रमाणपत्र
7) उत्पन्नाचा दाखला.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment