बँक खात्याशी आधार लिंक असतानाही पैसे नाही आले ! लवकर करा हे काम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi ladaki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही केलेला अर्ज पात्र ठरला असेल. तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक असेल तरी तुमच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा नसतील. तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.Majhi ladaki Bahin Yojana 2024

बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे की नाही तपासण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज केलेले महिलांचे अर्ज तपासणी करून. त्यातून पात्र महिलांच्या अर्ज मंजूर केले. आणि त्यानंतर पात्र महिलांच्या नावाची लाभार्थी यादी बनवून .त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली. त्या अनुषंगाने 14 ऑगस्ट पासून महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले.

तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल. आणि तुमचा अर्ज मंजूर होऊन अध्याप खात्यात पैसे जमा झाले नसल्यास तुम्ही अर्ज केलेले तारीख तपासा. सध्या एक जुलै ते 31 जुलै दरम्यान अर्ज दाखल केलेले महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले असून. 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.

बँक खात्याशी आधार लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळेच तुम्ही जर एक ऑगस्ट किंवा त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर. तुमच्या बँकेत पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. एक ऑगस्ट नंतर अर्ज केलेल्या महिलांनी त्यांच्या आधार बँक खाते शि लिंक असल्याची खात्री करावी ते नसल्याचा आधार बँक लिंक करून घ्यावे. असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. व महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा