या महिलांच्या खात्यात लाडकी बहिणी योजनेचे पहिले पैसे जमा ! जिल्हे नुसार यादी जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi ladaki Bahin Yojana :- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना मदतीचा पहिला हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. यासाठी लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतरणाची गुरुवारी यशस्वीपणे चाचणी करण्यात आली. राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात असून ही चाचणी यशस्वी ठरल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.Majhi ladaki Bahin Yojana

माझी लाडकी बहीण योजनेची पात्र यादी जाहीर येथे क्लिक करा

आतापर्यंत एक कोटी तीस लाख 29 हजार 980 अर्ज या योजनेसाठी पात्र झाले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 व 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे. अशी माहिती तटकरे यांनी आपल्या एक्स पोस्ट द्वारा दिली. इ केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणतेही गैरसमज किंवा अप प्रचाराला बळी पडू नये असे आव्हाने त्यांनी केले.

काही जिल्हे आणि त्यांचे अर्जाची संख्या :-

  • पुणे 9,73,063
  • नाशिक 7,37,708
  • अहिल्यानगर 7,08,948
  • कोल्हापूर 6,96,073
  • सोलापूर 6,14,962
  • सांगली 4,59,836
  • छत्रपती संभाजीनगर 5,41,554
  • सातारा 5,30,828
  • रायगड 3,85,886. पुण्यात सर्वाधिक तर सिंधुदुर्ग सर्वात कमी अर्ज आले आहेत;

माझी लाडकी बहीण योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना महाराष्ट्रातील माता/ भगिनीचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून.
आतापर्यंत एक कोटी 41 लाख 98 हजार 898 महिलांनी योजनेसाठी नाव नोंदणी केली आहे. पात्र असलेल्या महिलांची छाननी अजून सुरू आहे. सर्वात जास्त पुणे जिल्ह्यातील अर्ज आले आहेत नऊ लाख पेक्षा जास्त अर्ज आले आहेत.

व्हॉट्सअँप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “या महिलांच्या खात्यात लाडकी बहिणी योजनेचे पहिले पैसे जमा ! जिल्हे नुसार यादी जाहीर”

Leave a Comment