लाडकी बहीण योजनेचे रकमेत वाढ करण्यात येणार मंत्रिमंडळ बैठकीत नवीन निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi ladaki Bahin Yojana :- माझी लाडकी बहीण योजनेची वरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने जमावले आहेत,या योजना मुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडेल असा दावा करण्यात आला आहे.
तसंच या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे कोर्टाने मात्र याचिका फेटाळली आहे.

लाडकी बहीण योजनेची पात्र यादी जाहीर येथे क्लिक करून पहा

अजून लाडके बहीण कल्याणकारी योजना असल्याचे म्हटले आहे .या दरम्यान अजित पवारांनी एक्स वर पोस्ट शेअर करत विरोधकांना प्रत्युत्तर दिला आहे .यामुळे त्यांनी आगामी काळात योजनेची रक्कम वाढवण्याची संकेत दिले आहेत.Majhi ladaki Bahin Yojana

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला हा मुख्य निर्णय :-

माझी लाडकी बहीण योजना टिकवणे शक्य नसल्याचा विरोध पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्टी शक्य करण हीच आमची ओळख आहे .तोच माझा स्वाभिमान आहे ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायचे आहे. तसे त्यांनी स्पष्ट देखील केला आहे. कारण ही योजना असे की आहे असं त्यांचे भागीत आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा कर्जमाफी येथे क्लिक करून पहा यादी

परंतु येत्या काळात योजना अधिक बळकटी देऊन .या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोत्तरी प्रयत्न करीन. ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आहे.आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे असा अजित पवारांनी पोस्टमध्ये लिहिला आहे.

लाडकी बहीण योजना नेमक काय ?

महायुती सरकारने अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री माजी लाडके बहिण योजना जाहीर केली आहे .या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देणार देण्यात येणार आहेत . सुमारे एक कोटी महिलांनी याचा लाभ मिळणार आहे. जुलैपासून योजनेच्या अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान आणि या योजनामुळे राज्याचे तिजोरीवर भार पडणार आहे. सरकारला वर्षाला 46000 कोटीचा आर्थिक भार उचललावा लागणार आहे. एक जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. 31 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा