प्रस्तावित योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करणे लाभार्थ्याकडून आवश्यक कागदपत्र तपासणी. लाभार्थीचा आधार क्रमांक, बँक खाते, इत्यादींची माहिती गोळा करणे .हे काम नोडल एजन्सी सेंट्रल सोशल एंटरप्राईजेस ऑर्गनायझेशन द्वारे पार पाडण्याचा प्रस्ताव होता, त्याचा एक काम नोडल एजन्सी सेंट्रल सोशल एंटरप्राईजेस संस्थेमार्फत केला जाणार नसून. महानगरपालिकेचे, जिल्हाधिकारी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती द्वारे केले जाईल.
65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिकांना सामान्य जीवन जगण्यात अनेक अडचणी येतात. वाढत्या वयाबरोबर त्यांना अशक्तपणा शारीरिक, मानसिक ,अपंगत्व इत्यादी उपचारासाठी मानसिक आरोग्य केंद्र योग्य उपचार केंद्र इत्यादी मध्ये जावे लागते.