Maharashtra scholarship scheme 2024 : सन 2024-25 या 17 पासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यास दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी चे शासन निर्णय नुसार मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेसाठी दिनांक 11 मार्च 2024 च्या शासन निर्णया नवे .ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना कार्यान्वित करण्याचे अनुषंगाने प्रक्रिया राबविण्यात येत आहे.Maharashtra scholarship scheme 2024
scholarship योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ??
1) बारावी उत्तीर्ण चा टीसी
2) बारावीचे मार्कशीट
3) उत्पन्न दाखला
4) रहिवासी प्रमाणपत्र
5) जातीचा प्रमाणपत्र
6) राशन कार्ड झेरॉक्स
7) आधार कार्ड
8) बँक पासबुक
9) पासपोर्ट साईज फोटो
10) मतदान कार्ड/वडिलांचे
11) कॉलेजमधले बोनाफाईट चालू वर्षाचे.