राज्यातील या जिल्ह्यात 2 लाख शेतकऱ्यांना मिळणार 225 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Agriculture Yojana 2024 : सरकारचे आदेशानंतर दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 225 कोटी रुपयांची प्रलंबित दावे जमा केले जातील. विशेष म्हणजे केंद्र सरकारचा हा आदेश केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान. यांनी नांदेड मधील शेतकऱ्यांमध्ये 21 ऑगस्ट रोजी झालेल्या भाषणानंतर आला आहे.Maharashtra Agriculture Yojana 2024

या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले 2000 रूपये! नमो शेतकरी योजनेचे असे करा चेक

नांदेड मधील शेतकऱ्यांमध्ये 21 ऑगस्ट रोजी झालेल्या भाषणानंतर आला आहे. चर्चेदरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचे प्रलंबित विमा दाव्यांचा मुद्दा उपस्थित केला. 22 ऑगस्ट रोजी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीची बैठक घेतली. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की समितीने पीक कापणे प्रयोगावरील विमा कंपनीचे आक्षेप नाकारले .आणि प्रलंबित डाव्यांची निफ्टरा करण्याचे आदेश दिले.

चर्चेदरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाच्या प्रलंबित विमा दाव्याचा मुद्दा उपस्थित केला.

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने शनिवार एका विमा कंपनीला प्रलंबित पीक विमाचे दाव्या भरण्याचे निर्देश दिले. आठवड्याभरात पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान काही प्रमाणात भरून निघण्यास मदत होणार आहे. या वृत्तामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

पीक विम्याचे 371 कोटी रुपये मंजूर! या शेतकऱ्यांचे बँक खात्यात जमा ,73 हजार शेतकरी अपात्र.

या जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.

मात्र विमा कंपनीचे नाव निवेदनात नमूद केलेले नाही. केंद्रीय टीएसी ने. शनिवारी विमा कंपनीला सात दिवसाच्या आत थकबाकीची रक्कम भरण्याचे औपचारिक आदेश जारी केली आहे. या निर्णयाचा फायदा परभणी जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना होणारा असून. यांना 200 ते 225 कोटी रुपयांचा मोबदला मिळणार आहे. चव्हाण यांनी नांदेड दौऱ्यावर असताना .परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांना या समस्यांची माहिती दिल्यानंतर. कृषी अधिकाऱ्यांनी हा प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment