या शेतकऱ्यांच्या खात्यात ‘Pm Kisan’ आणि ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’या योजना चे पैसे झाले जमा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Agriculture Yojana 2024 : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 36 हजार 816 कोटी 85 लाख रुपये झाले जमा. देशासह राज्याचे अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर अवलंबून आहे. शेतकरी सशक्त आणि बळकट झाले पाहिजेत. हेच केंद्र व राज्य शासनाची भूमिका आहे.

यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजना साठी नोंदणी कुठे व कशी करावी ?? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनात .पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करणे. पात्र शेतकऱ्यांना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धती सुधारणा करण्यात आली आहे. सनी यंत्रणासाठी ग्राम, तालुका ,जिल्हा ,आणि राज्यस्तरीय समित्या घटित करण्यात आले आहेत.व आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन आपली नोंदणी करू शकतात.Maharashtra Agriculture Yojana 2024

पी एम किसान योजनेबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरिता. केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. आणि राज्य शासनाचे वतीने नमो शेतकऱ्यांनी महा सन्माननिधी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 36 हजार 816 कोटी 85 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा