लाडकी बहीण योजने मध्ये आता हा नवीन नियम लागू ! फक्त याच महिलेंना मिळणार 4,500 रुपये August 20, 2024 by krushinews WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Yojana Updates : राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून .आतापर्यंत एक कोटी महिलांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याची तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. नुकतेच सरकारने या योजनेचे नियमत काही महत्त्वाच्या बदल केले आहेत. यातील एका प्रमुख बदलाचा राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची आज नवीन याद्या जाहीर येथे पहा ! अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दोन महिन्याचे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून. तसेच ज्या महिलांना आतापर्यंत तीन हजार रुपये मिळाले नाहीत. त्यांना त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण चार हजार पाचशे रुपये दिले जाणार आहे.Ladki Bahin Yojana Updates सरकारने लाडकी बहीण योजनाचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवले आहेत .अगोदरचे अटि प्रमाणे ज्यांच्या कुटुंबातील सदस्याचे संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे. त्या कुटुंबातील महिलांना अपात्र ठरविण्यात आले होते. म्हणजेच पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन असल्यास कुटुंबातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही. फक्त याच महिलांना मिळणार 4,500 रुपये !लाडकी बहीण योजनेअंतर्गत , बँक खात्यामध्ये पैसे जमा आता मात्र सरकारने ही अट काढून टाकली आहे. त्यामुळे आता पाच एकरापेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेसाठी पात्र ठरवले जाणार आहे. पण सरकारने अडीच लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा कायम ठेवली आहे. दरम्यान सरकारने पाच एकर शेतजमीन ची अट काढून टाकल्यामुळे. राज्यातील लाखो महिलांना त्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे.दरम्यान, अनेक लाडक्या बहिणीचे खात्यात पैसे जमा झाले आहेत. पहिला आणि दुसरा हप्ता असे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा