Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेचे एक ऑगस्टपासून अर्ज आले आहेत .त्याचा निधी 31 ऑगस्ट पासून वितरित होणार. असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी याद्या झाल्या जाहीर; तुमचे नाव आहे की नाही तपासा फक्त दोन मिनिटात
आदिती तटकरे म्हणाले, लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूर मध्ये होणार आहे. या कार्यक्रमाच्या महिलांनी एक ऑगस्टपासून या योजनेत अर्ज केले आहे त्यांना पैसे मिळणार आहे. सध्या ऑगस्ट महिन्याच्या अर्जाची छाननी सुरू आहे तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार आहे असं मध्यमाशी बोलताना आदिती तटकरे म्हणाले.
तसेच राज्यात होणाऱ्या महिला व होणाऱ्या अत्याचारा विरोधात एक विशेष समिती स्थापन करण्याबाबत आज मंत्रिमंडळाची बैठकीत चर्चा झाली असून. या प्रकरणात आरोपी सुटला जाऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे देखील माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.
ऑगस्टमध्ये “लाडकी बहिण” योजनेचा अर्ज केलेल्या महिलांना या तारखेला येणार पैसे ?
तर लाडकी बहीण योजनेसाठी ते म्हणाले महिलांनी अजून अर्ज करावेत. त्यांना नक्की पैसे मिळणार असल्याचे ते म्हणत होते. 31 ऑगस्ट पर्यंत अर्जाची मुदत आहे. परंतु आम्ही परत वाढू देऊ असेही ते म्हणाले. जवर शेवटचा अर्ज देत नाही तेव्हा पर्यंत ही योजना चालूच राहणार. सरकारने सर्व महिलांनी या योजनेचा अर्ज करावा. तर पुढचा टप्पा एक सप्टेंबर पासून वितरण चालू होणार आहे. असे ते म्हणाले. म्हणजेच महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्याचे पैसे एक सप्टेंबर पासून येऊ लागणार आहेत.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा