Ladki Bahin Yojana Big Update : राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेसाठी जे महिलांचे अर्ज भरायचे राहिले असतील .ज्यांच्या अर्जात काहीतरी त्रुटी राहिले असतील .त्यांनी काळजी करण्याची कारण नाही आता अर्ज ज्याची मुदत सप्टेंबर पर्यंत झाली आहे.
फक्त याच महिलांना मिळणार 4,500 रुपये !लाडकी बहीण योजनेअंतर्गत , बँक खात्यामध्ये पैसे जमा
या योजनेची अर्जासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत असली तरी. सप्टेंबर पर्यंत अर्ज आलेल्या महिलांनी या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. स्वतंत्र्य दिनाच्या औचित्य साधून गुरुवारी कोळगाव बदलापूर नगरपरिषदेचे नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते लोकां पर्ण करण्यात आले. Ladki Bahin Yojana Big Update
याप्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ,सुरेश मात्रे ,आमदार किसन कथोरे, बाबाजी किनीकर ,ज्ञानेश्वर म्हात्रे ,जिल्हाधिकारी अशोक शिनगारे इत्यादी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित अशी संवाद साधला. ते म्हणाले यापूर्वीचे अडीच वर्षाचे सरकारने केलेले कामे
.व आत्ताच्या सरकारने गेल्या दोन वर्षात केलेली कामे. यांची तुलना केली तर आमच्या सरकारने किती वेगवान कामे केले .ते लक्षात येईल असे सांगून नामवलेख न करता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
lया महिलांच्या खात्यात लाडकी बहिणी योजनेचे पहिले पैसे जमा ! जिल्हे नुसार यादी जाहीर
ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची खात्यावर सतरा तारखेपर्यंत तीन हजार रुपये जमा होतील .असे जाहीर करण्यात आले होते मात्र ते आधीच ते 30 लाख महिलांचे खात्यावर ही रक्कम जमा झाली .सतरा तारखेपर्यंत उर्वरित लाभार्थ्यांचे खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.
कोट्यावधीत लोळणाऱ्यांना दीड हजार रुपयांचे मोल नाही मात्र कुटुंब चालवताना आईला करावी लागणारी कचरत मी पाहिले आहे त्यामुळे ते दीड हजार रुपयांचे मोल मी जाणवतो. असा टोलाही त्यांनी विरोधकांना लावल आहे.आमची देणा बँक आहे त्यांची लेना बँक होती.
त्यांनी महिलांना आव्हान केला आहे जितकी अर्ज करताना .तितके ना पैसे मिळणार आहे. आणि ही योजना कायमस्वरूपी राहणार असल्याची त्यांनी स्पष्ट केले आहे. विरोधकावर लक्ष देऊ नका तुम्हाला ते दुर्लक्षित करीत आहे योजना पासून.
1 thought on ““बहिणींनो टेन्शन घेऊ नका “आता; लाडकी बहीण योजनेचे अर्ज सप्टेंबर पर्यंत आले तरी लाभ मिळणार.”