Ladki Bahin Yojana beneficiary list :- महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1500 मिळणार आहेत. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिला शक्ती करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल सरकारने उचलले आहे, या योजनेला अर्ज करण्या साठी 31 ऑगस्ट ची शेवटची तारीख आहे.
पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
माझी लाडकी बहिणी योजनेला अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र :-
या योजनेला अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या कागदपत्राची आवश्यकता पडणार आहे
- आधार कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- मतदार ओळखपत्र
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचा एक फोटो
- उत्पन्न प्रमाणपत्र फक्त पांढरे रेशन काढण्यासाठी.
लाभार्थी पात्र महिलांना पहिला हप्ता तारीख जाईल :-
पात्र महिलांची लाभार्थी यादी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात तसेच अंगणवाडीत उपलब्ध झाली आहेत. ज्या महिलांनी माझी लाडकी बहीण येऊन गेला अर्ज केला आहे अशा महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी कार्यालयात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन यादीमध्ये आपले नाव तपासून घ्यायचे आहे.
पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
माझी लाडकी पण येऊन याचा पहिला हप्ता पात्र महिलना 15 ऑगस्ट 19 ऑगस्ट दरम्यान वितरित होणार आहे. 31 ऑगस्ट 2018 केलेल्या महिलांना एक जुलै 2024 पासून लाभ मिळणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला हप्ता तीन हजार रुपयांचा :-
माझी लाडकी बहीण योजनेला ज्या महिलांनी अर्ज केला आहे व पात्र आहे. अशा सर्व महिलांना एक जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीचे एकत्रित दोन हप्ते मिळणार आहेत.
यार की बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्यक मिळून त्यांची जीवनमान मध्ये थोडी आर्थिक मदत होणार आहे. ज्यामुळे सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
2 thoughts on “लाडकी बहीण योजनेचे पात्र महिलांची यादी जाहीर येथे क्लिक करून पहा यादी”