1 कोटी 7 लाख महिलांच्या बँकेत झाले पैसे जमा! उर्वरित महिलांचे कय ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana 2024 : दोन कोटी पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना थेट लाभ मिळाला आहे. माता भगिनींनी जीवन जगताना त्यांच्या आशा अपेक्षा असतात परंतु स्वतःचे हित बाजूला ठेवून कुटुंबाच्या भल्याकरिता ते काम करीत असतात.

मोजक्याच बहिणीच्या खात्यात पैसे का गेले ? हि चूक केली असेल तर मिळणारं नाही पैसे

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वत्र चर्चा दिसत असून .आज पुण्यातील बालेवाडी येथे. जंगल कार्यक्रमात महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे रक्षाबंधन सणाच्या अगोदरच महिलांच्या वेळ खात्यात या योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याचे रक्कम तीन हजार रुपये जमा झाले आहे . सरकारने 14 ऑगस्ट पासून महिलांच्या बँकांचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली असून आज संध्याकाळपर्यंत एक कोटी सात लाख लाभार्थ्याची बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana 2024

माता भगिनी जीवन जगताना त्यांच्या आशा अपेक्षा असतात परंतु स्वतःचे हित बाजूला ठेवून कुटुंबाच्या भल्या करिता ते काम करीत असतात. या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या आशा अपेक्षापूर्तीसाठी काम करण्यात येत आहे. यापुढेही ये योजनेत सातत्य राहणार असून. एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही .असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हटले. पुढील पाच वर्षासाठी ही योजना निश्चित सुरू होईल महिला भगिनींना पाच वर्षाचे 90 हजार रुपये मिळतील अशा शब्दात अजित पवार यांनी बालेवाडीतील कार्यक्रमातून दिला आहे.

माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी याद्या झाल्या जाहीर; तुमचे नाव आहे की नाही तपासा फक्त दोन मिनिटात

Leave a Comment