लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा तर!”बँक सिडिंग ” आहे महत्त्वाचे , मिळणार नाही पैसे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana 2024: महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महिलांसाठी एक महत्त्वाची योजना असून. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.

बँकेला आधार लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा

म्हणजे त्यासाठीचा लाभ 14 ऑगस्ट पासून द्यायला सुरुवात झाली असून अनेक महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिने चे तीन हजार रुपये जमा देखील व्हायला लागली आहेत. 17 ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र महिलांना हा लाभ मिळणार आहे. परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक महिलांना योजनेचा लाभ देण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. कारण बरेच लाभार्थी ची आधार क्रमांक आणि त्यांची बँकांचे एकमेकाची लिंकच नसल्याने ही समस्या उद्भवलेली आहे.

त्यामुळे आपला आधार क्रमांक अशी बँक खाते लिंक आहे की नाही हे पाहणे खूप गरजेचे आहे. तसेच कोणती बँक खाते आधार क्रमांक लिंक आहे. हे देखील माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे ही प्रक्रिया समजून घेणे खूप गरजेचे आहे.

बँकेला आधार क्रमांक लिंक असणे आहे गरजेचे.

लाडकी बहिणी योजनेचा अर्ज दाखल करताना आपण जो काही अर्ज दाखल केलेला आहे .त्यामध्ये जो काही बँकेचे खाते क्रमांक दिलेला आहे. तो आधार क्रमांकाची लिंक आहे की नाही हे खूप महत्त्वाचे आहे. जर आधार क्रमांक बँक खातेच लिंग नसेल तर मात्र या योजनेत लाभ मिळणार नाही.

“बहिणींनो टेन्शन घेऊ नका “आता; लाडकी बहीण योजनेचे अर्ज सप्टेंबर पर्यंत आले तरी लाभ मिळणार.

म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र असताना देखील यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमची बँक शेडिंग स्टेटस जाणून घेणे .व बँक खाते आधार क्रमांक लिंक करणे खूप गरजेचे आहे. त्याआधी तुमची बँक खाते आधार क्रमांक ची लिंक आहे की नाही हे पाहणे तर कोणते बँका खात्याशी आहे तपासून पाहणे गरजेचे आहे.

• अशा प्रकारे चेक करा बँक खाते व आधार क्रमांक लिंक चे स्टेटस.

१) तुम्हाला जर बँक सेडिंग स्टेटस तपासायचे असेल तर .या करिता तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात यूआयडीए च्या uidai.gov.in अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
2) त्यानंतर तुम्हाला हवी असलेली भाषा निवडावी लागेल.
3) भाषण निवडल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी असलेल्या आधार सर्विसेस हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर पुढे आधार लिंकिंग स्टेटस असा पर्याय दिसेल.
4) आधार लिंकिंग स्टेटस वर क्लिक केल्यावर एक नवीन विंडो उघडेल. व त्यावर बँक सिडिंग स्टेटस हा पर्याय तुम्हाला दिसून येईल.
5) त्यानंतर या पर्यायावर क्लिक करावे व तुमचा आधार क्रमांक आणि समोर दिलेला कॅपचा कोड टाकून लॉगिन करावे.
6) त्यानंतर आधार कार्ड ची लिंक असलेल्या तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी नमूद केल्यानंतर तुमचे युआयडीएआय च्या वेबसाईटवर लॉगिन होईल.
7) यानंतर खाली बँक सेडिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यावर .तुमचा आधार क्रमांक कोणत्या बँकशी लिंक आहे हे तुम्हाला समजते.

जर कोणतेही खाते तुमचे आधार क्रमांकाशी लिंक नसेल तर ते लिंक करून घेणे गरजेचे आहे. कारण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असले तरच पैसे मिळणार आहे .असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. आपले आधार कार्ड लवकरात लवकर बँक पासबुकची लिंक करून घ्यावे. अन्यथा आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

फक्त याच महिलांना मिळणार 4,500 रुपये !लाडकी बहीण योजनेअंतर्गत , बँक खात्यामध्ये पैसे जमा