फक्त याच महिलांना मिळणार 4,500 रुपये !लाडकी बहीण योजनेअंतर्गत , बँक खात्यामध्ये पैसे जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: राज्यात रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर म्हणजे 17 ऑगस्टला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांचे बँक खात्यात जमा होणार आहे .यासाठी आता फक्त दोन दिवस उरले आहेत.यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा करत लाभार्थी महिलांचा आनंद द्विगुणित झाला आहे .तर ती घोषणा कोणती आहे जाणून घेऊया.Ladki Bahin Yojana

मोबाईल वर चेक करा ! लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये खात्यात जमा झाले की नाही ?

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. या तज्ज्या महिलांनी जुलै महिन्यात किंवा 17 ऑगस्ट पूर्वी अर्ज केले आहेत त्यांना .दोन हप्त्यांचे पैसे म्हणजेच 1500 नुसार तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळणार आहे. तर जमायला 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करणार आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिन्यांचे हप्ते मिळणार आहेत.

एकाच वेळी महिलांच्या खात्यात तीन हप्ते म्हणजेच एकूण चार हजार पाचशे रुपये जमा होतील. नंतर सुद्धा ही योजना सुरू राहणार असून. महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.Ladki Bahin Yojana

याच महिलांना मिळणार 4500 रुपये.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत सुमारे एक कोटी 25 लाख 76000 हजार महिलांनी नोंदणी केली आहे. आणि त्यातील एकूण एक कोटी 34 लाख 30 लाख 784 अर्ज पात्र ठरले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच जगतीस ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची आज नवीन याद्या जाहीर येथे पहा !

महिलांना एक जुलै 2024 पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. ज्या महिलांना आता दोन हप्ते मिळाले नाही त्या महिलांना. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाही. त्यांना जून जुलै ऑगस्ट असे तिन्ही महिन्याचे मिळून चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत. असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या बैठकीत स्पष्ट केले आहे.

  • या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ;

१) आधार कार्ड
2) राशन कार्ड
3) मतदार ओळखपत्र
4) बँक पासबुकची झेरॉक्स
5) दोन फोटो
6) ना हरकत प्रमाणपत्र
7) शाळा सोडल्याचा दाखला.
8) मोबाईल नंबर

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा