त्यामुळे मान्सून राज्यात सक्रिय होत आहे. मुंबई, पुणे संपूर्ण राज्याला आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.मान्सून सक्रिय होण्याची झलक मुंबई, पुणे शहरात दिसून आली.असून बुधवारी या दोन्ही शहरांना सावधानीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच 21 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सून 25 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर पर्यंत सलग तीन आठवडे सक्रिय राहणार असून.बुधवारी 21 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यत सध्या विदर्भात मान्सून सक्रिय असून. कोकण मध्य महाराष्ट्रातील काही भागात .तो मुसलधार तर मध्यम स्वरूपात पडत आहे.