ई – पीक पाहणी होत नाही तर अशाप्रकारे करा आपली नोंदणी ! अगदी 5 मिनिटांमध्ये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E-Pik Pahani 2024 : इ -पिक पाहणी ॲप वर नोंदणी करण्यासाठी पंचवीस दिवसांचा कालावधी उरला आहे. अशा परिस्थितीत पीक नोंदणीसाठी शेतकऱ्यांचे धडपड सुरू आहे. मात्र ई -पीक पाहणी अँप याचा सर्वर डाऊन असल्याने. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही शेवटी पिकाची नोंद होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी वारंवार प्रयत्न करून सुद्धा हैरण झाले आहेत.E-Pik Pahani 2024

मोबाईल मधून ईपीक पाहणी करण्यासाठी येथे क्लिक करा

• ई -पिक पाहणीॲप वर पीक नोंदणी केलेल्या, सोयाबीन कापूस उत्पादकांना प्रोत्साहन प्रति हेक्टर 5000 रुपये अनुदान देण्यासाठी कृषी विभागाकडून अर्ज भरून .घेण्याची कारवाई सध्या वेगाने सुरू आहे .हे अनुदान मिळवण्यासाठी 2023/ 24 च्या खरीप हंगामातील इ -पिक पाहणी नोंद केलेले असणे आवश्यक आहे.

ई-पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत 40000, इथून यादी पहा

• ई -पिके यादीत नाव असलेले शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. या स्थितीमुळे ई-पीक पाहणी ॲप वर पिक नोंदणी करण्याचे महत्त्व वाढलेले आहे.शेतकऱ्याकडून ही पीक नोंदणी करण्याची धावपळ सुरू आहे. मात्र सर्वर डाऊन मुळे नोंदवत नसण्याची स्थिती असून. याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमणाचे वातावरण आहे.

• ॲप अपग्रेड करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल. त्यानंतर इ – पिक पाहानी नोंदणीचे काम सुरळीत होईल. तारीख 15 सप्टेंबर पर्यंतच्या मुदतीत 80 टक्के नोंदणीचे काम पूर्ण होईल. असेही महसूल प्रशासनातील सुत्रांनी सांगितले.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment