CIBIL Score : मित्रांनो पैशाची गरज कधी ना कधी लागते तुम्ही चांगले आर्थिक नियोजन करण्याचे व त्या दिशेने योजना आखली असेल. मित्रांनो तुम्ही जर व्यवसाय करण्या चा विचार करीत असाल परंतु तुमच्याकडे भांडवल नाही. मी तुम्हाला यासाठी आता कर्ज घ्यायचे आहे. मित्रांनो कर्ज घेण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे क्रेडिट स्कोर चांगला असला पाहिजे.CIBIL Score
मोबाईल मधून सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला क्रेडिट स्कोर चा फायदा कसा होणार :
मोबाईल मधून सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
क्रेडिट स्कोर कसा वाढवावा ( how to increase credit score ) :
अनेक जण वैयक्तिक कर्ज घेतात हे कर्ज असुरक्षित श्रेणीमध्ये आहे. जर तुम्ही वारंवार कर्ज घेत असाल तर याचा परिणाम तुमच्याकडे डिस्कवर होऊ शकतो. यावेळी जर तुम्ही गृह कर्ज ,वाहन कर्ज ,यासारखी कर्ज घेतली तर तुमचा सिव्हिल स्कोर हा चांगला होऊ शकतो . कारण वाहन कर्ज व गृह कर्ज हे सुरक्षित श्रेणीमध्ये येतात.