क्रेडिट कार्ड हे सतत बदलणे योग्य नाही, असा सल्ला आर्थिक तज्ञ देतात. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कार्डवरून चांगली ऑफर मिळत नाही. तोपर्यंत तुम्हाला तुमचं क्रेडिट कार्ड स्वीच करण्याची आवश्यकता नाही. आणि जर तुमच्या क्रेडिट रिपोर्टर मध्ये कोणत्याही प्रकारची कृती आढळून आली तर ती त्वरित दुरुस्त करावी.
सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
नाहीतर, सिबिल स्कोर सुधारण्याची योग्य पुरावा आवश्यक आहे. क्रेडिट हिस्टरी संबंधित कोणताही वाद उद्भवल्यास तो प्रथम बँकेत जाऊन सोडवावा, असं न केल्यास तुमचा सिबिल स्कोर ही कमी होऊ शकतो.