माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी याद्या झाल्या जाहीर; तुमचे नाव आहे की नाही तपासा फक्त दोन मिनिटात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

check Beneficiary List Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण या योजनेसाठी महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आहेत. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून .लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

मोजक्याच बहिणीच्या खात्यात पैसे का गेले ? हि चूक केली असेल तर मिळणारं नाही पैसे

विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता पाठवण्यात आला आहे पण काही अडचणीमुळे काही महिलांचे नाव या यादीत सामील झाले नाही.check Beneficiary List Ladki Bahin Yojana

महाराष्ट्रात एक जुलै 2024 पासून माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली असून. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना लाभाचे वितरण 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.

आतापर्यंत जवळपास एक कोटी 35 लाख महिलांना पात्र ठरले असून त्यांच्या खाते 17 ऑगस्ट रोजी पैसे जमा होणार आहे .माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक बँक खात्याशि आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात येथे 17 ऑगस्ट रोजी लाभार्थी दोन हप्ते मिळणार आहेत असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

लाभार्थी महिला महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. वयाची किमान 21 वर्षे तर कमाल 65 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे. सदर लाभार्थी महिलांची बँक खाते असणे बंधनकारक आहे. लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. त्यासाठी महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे.

लवकर करा हे काम ! शिधापत्रक धारकांना मिळणार नाही 20 ऑगस्टपासून फ्री राशन

माझी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन लाभार्थी यादी कशी तपासणार ??

लाडकी बहीण योजनांना पात्रता यादीमध्ये नाव आले आहे की नाही. हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जाणून घेता येणार आहे. ज्या महिलांनी योजनेअंतर्गत अर्ज केला आहेत त्या महिला या योजनेस संबंधित त्यांची अर्ध्याची स्थिती तपासू शकतात. योजनेचे लाभार्थ्यांनी यादीतील त्यांचे नाव तपासून साठी पूर्ण करावयाचे स्टेप्स खालील प्रमाणे आपण पाहून घेऊया.

१ ) महिलांना सर्वप्रथम त्यांचे फोनवर प्ले स्टोअर वरून नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करून करावे लागणार.
2) त्यानंतर पुढील नवीन पेजवर विचारलेले सर्व माहिती नीट भरून मग अर्ज उघडावा लागेल.
3) त्यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठावर माझे लाडकी बहीण योजनेचा पर्याय दिसेल.
4) तो पर्याय निवडायचा आहे. मग तिथे तुम्हाला लाभार्थी यादी पाहण्याचा पर्याय सापडेल.
5) त्यावर क्लिक करून तुम्ही तुमची यादी मध्ये नाव आहे की नाही तपासू शकतात.

तुमचे नाव लाभार्थी यादी समाविष्ट असल्यास योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातील. जर तुमचे नाव लाभार्थी यादी नसेल तर .तुम्हाला या योजनेची लाभ मिळणार नाही असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी याद्या झाल्या जाहीर; तुमचे नाव आहे की नाही तपासा फक्त दोन मिनिटात”

Leave a Comment