शिंदे सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार ₹10 हजार रुपये, नवीन जीआर तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता शेतकऱ्यांना दहा हजार पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहेत. शासनाचा नवीन जीआर समोर आलेला आहे. हे दहा हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे आपण या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. Agriculture News

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार हेक्टरी दहा हजार रुपये

शासना अंतर्गत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी अनेक अशा लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपत्कालीन मदत दिली जाते कधी अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेती करण्यामध्ये प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक असे मोठे पाऊल उचलले जाते.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार हेक्टरी दहा हजार रुपये

शिंदे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. तसा एक जीआर शासनाने निर्गमित केला आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार हेक्टरी दहा हजार रुपये

खरे तर गेल्या वर्षी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कारण मागच्या वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती. शेतकऱ्यांना बाजार भाव देखील अपेक्षित असा मिळाला नव्हता. शेतकऱ्यांच्या पदरी फक्त निराशाच पडली होती. शेतकऱ्यांच्या हाल म्हणजे एकीकडे विहीर आणि दुसरीकडे आड अशी झाले होते.

त्यामुळे आता या शेतकऱ्यांना प्रति दोन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या दोन्ही पिकांना हेक्टरी पाच हजार रुपये व दोन हेक्टर च्या मर्यादित शासन मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. म्हणजे शेतकऱ्याला आता दहा हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार हेक्टरी दहा हजार रुपये

त्यापूर्वी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या अटी पूर्ण कराव्या लागणार आहे. तरच शेतकऱ्यांना शासनांतर्गत देणारा हा लाभ मिळणार आहे. दोन वर्षांपूर्वी खरीप पिकाचा पिक पेरा ऑनलाइन नोंदविण्यात येत आहे. यामध्ये मोबाईल ॲप द्वारे ज्या खातेदारांनी ई- पिक पाहणी केली आहे. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती शासनाची मदत जमा होणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी पीक नोंदणी केली नाही ती प्रक्रिया नंतर तलाठी यांच्याद्वारे पूर्ण करण्यात आलेली आहे. अशा शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत मर्यादित सर्वच शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कुठेतरी थोडासा दिलासा मिळालेला आहे.

Leave a Comment