लवकरात-लवकर करून घ्या हे काम!आधार कार्ड संबंधित 1तारिख पासून नवीन नियम लागू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card New Rule 2024 : आधार कार्ड हा भारतात सध्या सगळ्यात महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. मोबाईल सिम कार्ड पासून बँकेचे लोन पर्यंत. आणि शाळेतल्या प्रवेशापासून ते सरकारी योजनेचे लाभापर्यंत. सगळीकडे आधार कार्ड देणे अनिवार्य आहे. Aadhar Card New Rule 2024

20 ऑगस्टपासून आधार कार्डवर नवीन नियम लागू, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

आधार कार्ड वर कोणतेही तपशील बदलायचे असेल तर. ती प्रक्रिये सरकारकडून आता बदल करण्यात आले आहेत. युआयडीएआय आधार कार्ड डॉट कॉम याबाबत माहिती दिली आहे. भारत सरकारने आधार कार्ड विषयक नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे आधार कार्ड वरचे नाव आणि जन्मतारीख यात बदल का कारण आता आणखीन अवघड झाला आहे.

9 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! 18 व्या हप्त्याचे 4000 रुपये या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात येणार (Beneficiary Status)

पूर्वी आधार कार्ड वर नाव आणि जन्मतारीख बदलना सहज शक्य होतं. आता ते प्रक्रिया गुंतागुंतीत झाली आहे त्यामुळे त्यांचं नाव आणि जन्मतारीख आधार कार्ड वर नोंदवताना काही चूक झाली आहे त्यासाठी ती चूक सुधारणा डोकेदुखी ठरणार आहे.

यापुढे आधार कार्डवर जन्मतारीख किंवा नाव चुकला असेल तर ते दुरुस्त करण्याची तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल सर्टिफिकेट जोडन आवश्यक आहे. यापूर्वी असं कोणत्या कागदपत्र न सादर करताना ही अशाच हे दुरुस्त करण्यात येत असत. आता नियम कडक करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात अनेक महिला कडे जन्माचा दाखला किंवा स्कूल सर्टिफिकेट नसायची शक्यता आहे. अशावेळी त्यांना आधार कार्ड वरची माहिती कशी अपडेट करणार असा प्रश्न पडला आहे.

एक चूक झाल्यास! सिम कार्ड थेट दोन वर्षासाठी ब्लॅक लिस्ट मध्ये पडणार; सिम कार्ड कंपनीचा नवीन नियम लागू.

• सध्या प्रत्येक सरकारी का कामासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. त्यामुळे ते काढणे किंवा त्यात काही चुका असतील तर त्या दुरुस्त करणे. हे प्रक्रिया सहज सोपी असणं अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र ते अत्यंत चूक आहे. नव्या नियमामुळे ते कठीण झाला आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. तुमच्या आधार कार्ड वरचे तपशील बरोबर आहेत का ? नसतील तर ते बदलण्यासाठी आता नवीन नियम लागू झाल्याबरोबर कालावधी लागण्याची शक्यता आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment