UPI New Rule


• परंतु सध्या यूपीआयचे वाढते पेमेंट मुळे फसवणूक च्या घटकांमध्ये देखील वाढ झालेली आहे. फसवणूक करणारे लोक नवनवीन मार्ग शोधत आहेत. आणि सर्वसामान्य लोकांचे पैशाची फसवणूक करत आहेत. तसेच ओटीपी चे माध्यमातून देखील असे अनेक घटना घडल्या च्या बातम्या समोर आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहेत.

पण हा योग्य आहे ऑटो पे स्कॅम काय आहे ?हे आज आपण जाणून घेणार आहोत. यूपीआय ऑटो पे स्कॅम काय आहे ?? यूपीआय द्वारे यूजर ऑटो पे द्वारे फसवणूक केली जाते. म्हणजे तुम्ही नेटफ्लिक्स किंवा डिस्नीसाठी जर रिक्वेस्ट पाठवले असेल तर .लोक त्याचा फायदा घेतात आणि तुम्हाला विनंती करतात. यावेळी युजर तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतात. परंतु आपल्याला असे वाटते की ती रिक्वेस्ट कंपनीकडूनच आलेली आहे.