Maharashtra Agriculture Yojana 2024 : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 36 हजार 816 कोटी 85 लाख रुपये झाले जमा. देशासह राज्याचे अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर अवलंबून आहे. शेतकरी सशक्त आणि बळकट झाले पाहिजेत. हेच केंद्र व राज्य शासनाची भूमिका आहे.
यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पी एम किसान योजनेबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याकरिता. केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. आणि राज्य शासनाचे वतीने नमो शेतकऱ्यांनी महा सन्माननिधी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 36 हजार 816 कोटी 85 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
4 thoughts on “या शेतकऱ्यांच्या खात्यात ‘Pm Kisan’ आणि ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’या योजना चे पैसे झाले जमा.”