Majhi Ladaki Bahin Yojana: रक्षाबंधना आधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन एकत्रित या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत. मात्र आजपासूनच लाडकी बहीण योजनेची तीन हजार रुपये महिलांचे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
रक्षाबंधना आधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन एकत्रितरित्या बँक खात्यावर जमा होणार .असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. महिलांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज दाखल करावेत असे आव्हाने अजित पवार यांनी केले आहे. तसंच लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनी निधी रक्षाबंधना च्या दरम्यान दिले जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.Majhi Ladaki Bahin Yojana
जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती. दरवर्षी योजनेसाठी 46 हजार कोटीची निधी उपलब्ध केला जाणार आहे .21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. ज्यांच्या कुटुंबाच्या एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे .अशा महिलांनी या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खात्यावरती पिक विमा रक्कम जमा येथे क्लिक करा
अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दोन महिन्याचे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते राम सातपुते यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
• काही महिलांना पैसे मिळाले ही सरकारची ट्रायल आहे;
तीन ते चार दिवसावर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनाचे पवित्र अवचित साधून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्याला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. 31 जुलै पूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणीचे बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे लाभार्थीची रक्कम प्रत्येक की तीन हजार रुपये वर्ग करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
31 जुलै नंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावरील लवकरात लवकर लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे .असे ट्विट राम सातपुते यांनी केले आहे. तसेच राम सातपुते यांनी ट्विटचे माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. दरम्यान सध्या ट्रायल म्हणून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष 17 ऑगस्ट नंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
• मोबाईलवर चेक करा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही ;
१ ) महिलांना सर्वप्रथम त्यांच्या फोनवर प्लेस्टोर ॲपवरून नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करावे लागेल.
२) त्यानंतर पुढील नवीन पेजवर विचारलेले सर्व माहिती नीट भरून मग अर्ज उघडावा लागेल.
3) त्यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठावर माझी लाडकी बहीण योजनेच्या पर्याय दिसेल.
4) तो पर्याय निवडायचा आहे मग तिथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे.तुम्हाला एक ओटीपी येईल तो तुम्ही टाकायचा आहे.
5) मग तुम्हाला लाभार्थी अर्जाची स्थिती दिसेल तुम्ही त्याच्यावर क्लिक करा आणि चेक करा तुमचे पैसे पडले आहे की नाही.
2 thoughts on “मोबाईल वर चेक करा ! लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये खात्यात जमा झाले की नाही ?”