हा अर्ज कुठे सादर करावा ?? आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन हा आपला फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यावा. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे वेबसाईटवर जाऊन सादर करावा. तुम्हाला या योजनेचा नक्कीच लाभ होईल.