एक जुलैपासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. अनेक महिलांनी लगेचच अर्ज दाखल केला. आता 14 ऑगस्ट पासून अनेक महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले.
बँक खात्याशी आधार लिंक आहे की नाही चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
मात्र अनेक महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत. त्यांनी बँकेकडे जाऊन बँकेत पैसा जमा झाले नसल्याबद्दल चौकशी केली. आधार बँक खाते लिंक असल्याची चौकशी केली. नसलेले महिलांनी आधार शी बँक खाते लिंक देखील करून घेतले. पण तरीदेखील खात्यात पैसे जमा झाले नाही.